Anti-Ragging Monitoring and Counseling Cell

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम, २०१६ चे कलम २३ (क) (३) (घ) आणि कलम ५६ (१) (छ) मध्ये, विद्यापीठ, विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये अणि परिसंस्थांमध्ये रॅगिंग प्रतिबंध घालण्याचे दृष्टीने, मा. कुलगुरु महोदयांच्या प्राप्त आदेशान्वये रॅगिंग प्रतिबंध देखरेख आणि समुपदेशन कक्ष समिती


अ.क्र. नाव व पत्ता पद
१. डॉ. सुरेखा पंडीत पालवे, व्य.प. सदस्य, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव अध्यक्ष
२. डॉ. के.पी. दांडगे, स्कूल ऑफ केमीकल सायन्सेस, कबचौउमवि, जळगाव सदस्य
३. प्रा. समीर नारखेडे, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव सदस्य
४. डॉ. संजय काशिनाथ पाटील, जिल्हा समन्वयक, जळगाव जिल्हा, पंकज कॉलेज, चोपडा सदस्य
५. डॉ. विवेकानंद लक्ष्मण चव्हाण, जिल्हा समन्वयक, धुळे जिल्हा,
एस.पी.डी.एम.चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर
सदस्य
६. डॉ. विणा महाजन, स्कूल ऑफ आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज, कबचौउमवि, जळगाव सदस्य
७. इंजि. राजेश इच्छाराम पाटील, विद्यापीठ उपअभियंता, कबचौउमवि, जळगाव सदस्य
८. वैद्यकीय अधिकारी, कबचौउमवि, जळगाव सदस्य
९. श्रीमती. शारदा चव्हाण, वसतीगृह अधिक्षिका (मुलींचे वसतीगृह), कबचौउमवि, जळगाव सदस्य
१०. श्री. किरण राऊत, सहा. वसतीगृह अधिक्षक (मुलांचे वसतीगृह), कबचौउमवि, जळगाव सदस्य
११. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, संचालक, विद्यार्थी विकास, कबचौउमवि, जळगाव सचिव


Anti-Ragging Prevention Committee

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम, २०१६ चे कलम २३ (क) (३) (घ) आणि कलम ५६ (१) (छ) मध्ये, विद्यापीठ, विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये अणि परिसंस्थांमध्ये रॅगिंग प्रतिबंध घालण्याचे दृष्टीने, मा. कुलगुरु महोदयांच्या प्राप्त आदेशान्वये रॅगिंग प्रतिबंध समिती


अ.क्र. नाव पद
१. प्रा. सोपान तुकाराम इंगळे, प्र-कुलगुरु, कबचौउमवि, जळगाव अध्यक्ष
२. डॉ. विनोद प्रभाकर पाटील, कुलसचिव, कबचौउमवि, जळगाव सदस्य
३. प्रा. रमेश जगदेव सरदार, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव सदस्य
४. श्रीमती. स्वप्नाली महाजन काळे, अधिसभा सदस्य, जिल्हा पेठ, जळगाव सदस्य
५. श्री. जगदिश खंडू शिवदे, जळगाव, पालक प्रतिनिधी, कबचौउमवि, जळगाव सदस्य
६. प्रा. किर्ती किरण कमळजा, रेक्टर (मुलींचे वसतीगृह), कबचौउमवि, जळगाव सदस्य
७. डॉ. दिनेश आत्माराम पाटील, क्रीडा संचालक, कबचौउमवि, जळगाव सदस्य
८. वैद्यकीय अधिकारी, कबचौउमवि, जळगाव सदस्य
९. श्री. किरण मुरलीधर राऊत, सहायक वसतीगृह अधिक्षक (मुलांचे वसतीगृह), कबचौउमवि, जळगाव सदस्य
१०. डॉ. जयेंद्र दिनकर लेकुरवाळे, संचालक, विद्यार्थी विकास, कबचौउमवि, जळगाव सदस्य


Anti-Ragging Sqad

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम, २०१६ चे कलम २३ (क) (३) (घ) आणि कलम ५६ (१) (छ) मध्ये, विद्यापीठ, विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये अणि परिसंस्थांमध्ये रॅगिंग प्रतिबंध घालण्याचे दृष्टीने, मा. कुलगुरु महोदयांच्या प्राप्त आदेशान्वये रॅगिंग प्रतिबंध पथक (Anti-Ragging Sqad) समिती


अ.क्र. नाव पद
१. डॉ. पवित्रा देवीदास पाटील, व्य.प. सदस्य, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव अध्यक्ष
२. प्रा. किशोर फकिरा पवार, गणित प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव सदस्य
३. डॉ. जयवंत गोविंद मगर, अधिसभा सदस्य, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव सदस्य
४. डॉ. वर्षा पाटील, झेड.बी. पाटील महाविद्यालय, धुळे सदस्य
५. श्री. दिनेश उत्तम खरात, अधिसभा सदस्य, इंदिरा नगर, अक्कलकुवा सदस्य
६. डॉ. ऐ.के. गोस्वामी, U.I.C.T, कबचौउमवि, जळगाव सदस्य
७. डॉ. गजानन पांडूरंग पाटील, अधिसभा सदस्य, एच.आर. पटेल महाविद्यालय, शिरपूर सदस्य
८. डॉ. पद्माकर डी. पाटील, अधिसभा सदस्य, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर सदस्य
९. डॉ. संदीप भाऊराव नेरकर, अधिसभा सदस्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर सदस्य
१०. वैद्यकीय अधिकारी, कबचौउमवि, जळगाव सदस्य
११. इंजि. राजेश इच्छाराम पाटील, विद्यापीठ उपअभियंता, कबचौउमवि, जळगाव सदस्य
१२. श्रीमती. शारदा संपतराव चव्हाण, वसतीगृह अधिक्षक (मुलींचे वसतीगृह) सदस्य
१३. श्री. किरण मुरलीधर राऊत, सहायक वसतीगृह अधिक्षक (मुलांचे वसतीगृह) सदस्य
१४. डॉ. जयेंद्र दिनकर लेकुरवाळे, संचालक, विद्यार्थी विकास, कबचौउमवि, जळगाव सचिव