महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ५६ (२) नुसार विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे सत्वर निवारण करण्यासाठी (ख) आणि कलम ७१ पोटकलम (११) अन्वये "विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष"

Grievance Redressal Cell

अ.क्र. नाव व पत्ता पद
१. प्रा. सोपान तुकाराम इंगळे, प्र-कुलगुरु, कबचौउमवि, जळगाव. अध्यक्ष
२. डॉ. अरविंद एन चौधरी प्राचार्य,
कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बोदवड
सदस्य
३. डॉ. गौरी एम राणे प्राचार्य,
अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महाविद्यालय, जळगाव
सदस्य
४. डॉ. लता एस मोरे, प्राचार्य,
जनता शिक्षण मंडळाचे सानेगुरुजी विद्या प्रबोधनी, संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा
सदस्य
5. प्रा. अजय एस पाटील, संचालक,
सामाजिकशास्त्रे प्रशाळा कबचौउमवि, जळगाव
सदस्य
६. श्री. किरण आर मराठे (विद्यार्थी),
श्री. एस व्ही. नाईक महाविद्यालय, रावेर.जि. जळगाव
सदस्य
७. संचालक, विद्यार्थी विकास, कबचौउमवि, जळगाव सदस्य