Yearwise Scheme Programme List



एक दिवसीय कार्यक्रम-

अ.क्र उपक्रम नाव अंदाजीत खर्च रु.
१. प्राचार्य/संचालक व विद्यार्थी विकास अधिकारी कार्यशाळा
जळगाव जिल्हयासाठी एक कार्यशाळा व धुळे नंदुरबार जिल्हयासाठी एकत्रित एक कार्यशाळा
उपस्थितीनुसार प्रती व्यक्ति, प्रतिदिवस रु. २००/- अनुदान
२. के. भाईसाहेब वाय.एस. महाजन मुलींची वक्तृत्व स्पर्धा एकत्रित अनुदान रु.१५,०००/-
३ . आंतरमहाविद्यालयीन अभिरुप न्यायालय स्पर्धा उपस्थितीनुसार प्रति व्यक्ती रु. २००/- अनुदान
४ . कै. ग. वी. अभ्यंकर मराठी नाट्यगीत व कै. शांताबाई अभ्यंकर मराठी भावगीत गायन" स्पर्धा एकत्रित अनुदान रु.१५,०००/-
५. आंतर महाविद्यालयीन वाणिज्य प्रश्न मंजूषा व सादरीकरण ("के. भास्कर सबनीस कॉमर्स क्विझ अॅण्ड प्रेझेंटेशन कॉम्पीटीशन") स्पर्धा एकत्रित अनुदान रु.१५,०००/-

दोन व तीन दिवसीय उपक्रम

अ.क्र उपक्रम नाव अंदाजीत खर्च रु.
१. संशोधन प्रकल्प सादरीकरण कार्यशाळा (२ दिवस) (प्रती जिल्हा- १ याप्रमाणे) उपस्थितीनुसार प्रती व्यक्ति, प्रतिदिवस रु. २००/- अनुदान
२. फायर सेफ्टीकार्यशाळा (२ दिवस) (प्रती जिल्हा- १ याप्रमाणे)
३. रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन (२ दिवस) (प्रती जिल्हा- १ याप्रमाणे)
४. नियतकालिक अंक संपादक मंडळ कार्यशाळा (2 दिवस)
५. कला गुण कौशल्य कार्यशाळा (३ दिवस) (जळगाव व धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी) (नाटय कौशल्य, संगित कौशल्य व नृत्य कौशल्य कार्यशाळा या ऐवजी)
६. साहित्य सृजन कौशल्य कार्यशाळा (३ दिवस) (जळगाव व धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी) (काव्यवाचन / कथाकथन/नाट्यलेखन/वक्तृत्व / वादविवाद/सुत्रसंचलन)
७. ललित कला अभ्यास कार्यशाळा (३ दिवस) (प्रती जिल्हा १ याप्रमाणे)
(चित्रकला, व्यंगचित्र, कोलाज, स्पॉट पेंटिंग)
८. विद्यापीठस्तरीय व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास कार्यशाळा (३ दिवस)
९. मैत्री कार्यशाळा (३ दिवस) (जळगाव व धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी)
१०. साहस कार्यशाळा (३ दिवस) (जळगाव व धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी)
११. युवा संसद कार्यशाळा व स्पर्धा (जळगाव व धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी) (३ दिवस)
१२. विद्यापीठस्तरीय आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा विकास कार्यशाळा (३ दिवस) उपस्थितीनुसार प्रती व्यक्ति, प्रतिदिवस रु. २००/- अनुदान
१३. विद्यापीठस्तरीयक.व.चौ.उ.म.वि. बहिणाबाई एकांकिका स्पर्धा (२ दिवस) एकूण अनुदान रु. १,००,०००/-

वर्षभर चालणारे उपक्रम / अभियान -

१. पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियान. एकत्रित अनुदान रु. १५,०००/-
२. महिला आरोग्य संर्वधन ऋतूमती अभियान
३. नवतंत्रज्ञान कौशल्य अभियान (सदर अभियान विद्यापीठाच्या IKCL विभागाच्या सयुक्त विद्यमाने)