Board of Student Development

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ लागू केलेला असून त्यामधील प्रकरण ४, कलम ५५ (१) विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ


अ.क्र. नाव व पत्ता पद
१. प्रा. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी, कुलगुरु, कबचौउमवि, जळगाव अध्यक्ष
२. प्रा. सोपान तुकाराम इंगळे, प्र. कुलगुरु, कबचौउमवि, जळगाव सदस्य
३. डॉ.श्रीराम दौतखाने, आदिवासी महिला महाविद्यालय, नंदुरबार सदस्य
४. श्री. राजू बावीस्कर, जळगाव सदस्य
५. डॉ. दत्ता ढाले, एसएसव्हीपीएसचे पा.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे सदस्य
६. डॉ.योगिता चौधरी, ए.आर.बी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी सदस्य
७. डॉ. सचिन जयराम नांद्रे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, कबचौउमवि, जळगाव सदस्य
८. डॉ.संजय के. पाटील, पंकज महाविद्यालय, चोपडा सदस्य
९. डॉ. विवेकानंद चव्हाण, एस.पी.डी.एम.चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर सदस्य
१०. डॉ. विजयप्रकाश शर्मा, पी.एस.जी.व्ही.पी.चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा सदस्य
११. डॉ. चिंतामण टी. आगे, गणित शाळा, कबचौउमवि, जळगाव सदस्य
१२. डॉ. जयेंद्र दिनकर लेकुरवाळे, संचालक, विद्यार्थी विकास, कबचौउमवि, जळगाव सचिव


Student Development Co-Ordination Committee

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ लागू केलेला असून त्यामधील प्रकरण ९, कलम १०६ तरतदीनुसार विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने मा. कुलगुरु महोदयांनी महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्था व विद्यापीठ प्रशाळा-विभाग यामधील विद्यार्थ्यांची विविध सांस्कृतीक व कल्याण कार्यक्रमाची आखणी करणे व त्यांचे अवेक्षणाबाबत विद्यापीठ प्रशासन यात समन्वय ठेवण्याकरीता खालील प्रमाणे विद्यार्थी विकास समन्वय समिती


अ.क्र. नाव व पत्ता पद
१. श्री. नितीन सी. झाल्टे, व्यवस्थापन परिषद सदस्य, बजरंगपुरा, जामनेर अध्यक्ष
२. श्री. अमोल एन. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य, स्वामी समर्थ कॉलनी, बाळद रोड, भडगाव सदस्य
३. श्री. केदारनाथ आर. कवडीवाले, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य, जनता कॉलनी, आर्शिवाद अपार्टमेंट, दोंडाईचा सदस्य
४. श्री. दिनेश यु. खरात, अधिसभा सदस्य, इंदीरा नगर, अक्कलकुवा सदस्य
५. श्री. विष्णू आर. भंगाळे, अधिसभा सदस्य, वैष्णवी 330, ओंकारनगर, जळगाव सदस्य
६. श्रीमती. नेहा व्ही. जोशी, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य, १४४, नवीपेठ, जळगाव सदस्य
७. डॉ. पवन सी. पाटील, कला महाविद्यालय, मारवड सदस्य
८. श्री. उपेंन्द्र धगधगे, जी.टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार सदस्य
९. डॉ. विशाल एन. शिंदे, कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी सदस्य
१०. डॉ. उज्वल डी. पाटील, U.I.C.T., कबचौमवी, जळगाव सदस्य
११. डॉ. जयेंद्र दिनकर लेकुरवाळे, संचालक, विद्यार्थी विकास, कबचौउमवि, जळगाव सचिव